DN DCC Bank Bharti 2026: धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 64 जागांची भरती जाहीर | अर्ज प्रक्रिया व पात्रता

DN DCC Bank Recruitment 2026:
DN DCC Bank Bharti 2026 अंतर्गत Dhule and Nandurbar District Central Co-operative Bank Ltd. (DN DCC Bank), Dhule मार्फत Clerk, Assistant Manager, Senior Officer, Clerk/Assistant आणि Peon पदांसाठी एकूण 64 जागांची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. Eligible candidates साठी Online Application Process सुरू असून अंतिम तारीख 14 March 2026 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Official Notification (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला Eligibility Criteria, Age Limit, Educational Qualification, Application Fee, Selection Process, Syllabus, Exam Pattern, Salary Details आणि Apply Online Link यासंबंधी सर्व सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज करा.
DN DCC Bank भरती 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन गट क भरती 2026 तसेच Civil Services Examination (CSE) 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| लिपीक (Clerk) – 50 Post असिस्टंट मॅनेजर – 1 Post सिनिअर ऑफिसर (JM-I)- 3 Post सिनिअर ऑफिसर (JM-II)- 4 Post लिपीक /सहाय्यक – 5 Post शिपाई – 1 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 13 February 2026 to 14 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fees): |
|---|
| खुला प्रवर्ग : Rs. 825/- (GST सह) राखीव प्रवर्ग : Rs. 705/- (GST सह) The examination fee is non-refundable. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे राखीव प्रवर्ग : 18 ते 43 वर्षे |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager MM-II) – Rs.35,000 ते Rs.45,000 प्रतिमाह (अंदाजे) सिनिअर ऑफिसर (Senior Officer JM-I / JM-II) – Rs.28,000 ते Rs.35,000 प्रतिमाह (अंदाजे) लिपीक /सहाय्यक (Clerk / Assistant) – Rs.20,000 ते Rs.25,000 प्रतिमाह (अंदाजे) Peon (शिपाई) – Rs.16,000 ते Rs.18,000 प्रतिमाह (अंदाजे) 👉 वरील वेतन बँकेच्या नियमांनुसार व लागू भत्त्यांसह देण्यात येईल. लिपीक (Clerk) – Probation Period: Rs.15,000/- प्रतिमाह After Probation: Rs.20,000 ते Rs.25,000 प्रतिमाह (अंदाजे) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शाखा. |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ ऑनलाइन परीक्षा ✔ कागदपत्र पडताळणी ✔ मुलाखत |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. DN DCC Bank Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
👉एकूण 64 जागा.
Q2. कोणकोणती पदे आहेत?
👉Clerk, Assistant Manager, Senior Officer, Clerk/Assistant, Peon
Q3.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
👉14 March 2026.
Q4. अर्ज कसा करायचा?
👉 ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइटवरून.





