IOCL Apprentice Recruitment 2026 : 335 जागांसाठी भरती | Apply Online

IOCL Bharti 2026 :
Indian Oil Corporation Limited (IOCL) Apprentice Recruitment 2026 अंतर्गत Western Region मधील महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण-दीव आणि दादरा व नगर हवेली या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये Trade Apprentice, Technician Apprentice आणि Graduate Apprentice पदांसाठी एकूण 335 Apprentice जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 12वी पास, ITI, डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि पदवीधर उमेदवार 5 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2026 (सायं. 5 वाजेपर्यंत) NAPS/NATS पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही.
या पोस्टमध्ये तुम्हाला IOCLभरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
IOCL Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CSIR NCL Pune Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔Technician Apprentice (Mechanical, Electrical, Instrumentation, Civil, Electrical & Electronics, Electronics) – 99 Post ✔ Trade Apprentice (Fitter, Electrician, Electronics Mechanic, Instrument Mechanic, Machinist) – Grade A – 40 Post ✔Graduate Apprentice (BA / B.Com / B.Sc / BBA) – 174 Post ✔ Trade Apprentice, Data Entry Operator (Fresher and Skill Certificate Holders) – 22 Post Total – 335 Post महाराष्ट्र – 149 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 05 ऑगस्ट 2026 ते 04 नोव्हेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ जाहिरातीत कोणतेही अर्ज/परीक्षा शुल्क नमूद केलेले नाही, आणि लेखी परीक्षाही नाही. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी ✔ सर्वसाधारण: 18 ते 24 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सूट, OBC-NCL: 3 वर्षे सूट, PwBD: 10 वर्षे सूट) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Apprentices Act, 1961/1973 आणि Apprentices Rules 1992/2019/2025 नुसार, वेळोवेळी सुधारित दराने मासिक स्टायपेंड मिळेल. जाहिरातीत नेमकी रक्कम दिलेली नाही. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| Maharashtra, Gujarat, Goa, Madhya Pradesh, Chhattisgarh, Daman & Diu, Dadra & Nagar Haveli |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (NATS / NAPS पोर्टल) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| ✔ लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही. ✔ NAPS/NATS वर अर्ज केलेल्या आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी आवश्यक पात्रतेतील टक्केवारीवर तयार होईल. ✔ निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होईल. ✔ प्री-एन्गेजमेंट वैद्यकीय तपासणी होईल. ✔ सर्व काही योग्य असल्यास अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचे ऑफर लेटर मिळेल. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Technician Apprentice: संबंधित Engineering discipline मध्ये 3 वर्षांचा Regular Full-Time Diploma आवश्यक आहे. General/EWS/OBC-NCL साठी किमान 50% आणि SC/ST/PwBD reserved positions साठी 45% गुण आवश्यक आहेत. ✔ Trade Apprentice: संबंधित trade मध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त 2 वर्षांचा ITI course आणि Matric आवश्यक आहे. ✔ Graduate Apprentice: BA/B.Com/B.Sc/BBA यापैकी कोणत्याही discipline मध्ये Regular Full-Time Graduation आणि General/EWS/OBC-NCL साठी 50%, तर SC/ST/PwBD reserved positions साठी 45% गुण आवश्यक आहेत. ✔ Data Entry Operator (Fresher): 12वी उत्तीर्ण, परंतु Graduate नसणे आवश्यक. ✔ Data Entry Operator – Skill Certificate Holders: 12वी उत्तीर्ण तसेच NSQF अंतर्गत मान्यताप्राप्त awarding body/Central Government मान्य प्राधिकरणाकडून Domestic Data Entry Operator चे Skill Certificate आवश्यक आहे. Note: सर्व qualifications Regular Full-Time असणे आवश्यक आहे. Part-Time/Correspondence/Distance Learning qualification स्वीकारली जाणार नाही. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| Apprenticeship Training (12 Month) |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online for Technician / Graduate (NATS) Apply Online for Trade / ITI / DEO (NAPS) | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- नोंदणी: Trade Apprentice (ITI/DEO) साठी apprenticeshipindia.gov.in (NAPS) वर आणि Technician/Graduate साठी nats.education.gov.in/student_register.php (NATS) वर रजिस्टर करा.
- प्रोफाईल 100% पूर्ण भरा (वैयक्तिक माहिती, शिक्षण, प्रवर्ग इ.).
- पोर्टलवर लॉगिन करा.
- IOCL Marketing Division – Western Region च्या Establishment ID ने ओपनिंग शोधा. NATS: WMHMCC000053, NAPS: E01172700332.
- फक्त पश्चिम विभागातील राज्यांतील जागांसाठीच अर्ज करा. बाहेरची लोकेशन निवडल्यास अर्ज रद्द होईल.
- एकच डिसिप्लिन कोड निवडून अर्ज सबमिट करा.
- 04.11.2026 सायं. 5 पूर्वी अर्ज पूर्ण करा. सबमिशननंतर बदल करता येणार नाही.
📌 आवश्यक कागदपत्रे
- Aadhaar Card
- PAN Card
- Bank Account आणि Cheque Book
- Educational Qualification Certificates
- Mark Sheets
- ITI/Diploma/Graduation संबंधित प्रमाणपत्रे
- लागू असल्यास Caste Certificate
- OBC-NCL Certificate
- Pre-Engagement Medical Fitness Certificate
- Bank Passbook ची पहिली पानाची प्रत
- Cancelled Cheque
Note : Document Verification वेळी संबंधित मूळ कागदपत्रे आणि self-attested copies सादर कराव्या लागतील.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. IOCL अप्रेंटिस भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 पश्चिम विभागातील 7 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 335 जागा आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 149 जागा आहेत. जागा तात्पुरत्या असून कमी-जास्त होऊ शकतात.
Q2. अर्जाची शेवटची तारीख कोणती?
👉 4 नोव्हेंबर 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत. अर्ज 5 ऑक्टोबर 2026 पासून सुरू आहेत.
Q3. या भरतीसाठी परीक्षा किंवा मुलाखत आहे का?
👉 नाही. निवड शैक्षणिक पात्रतेतील टक्केवारीवर आधारित मेरिट लिस्टनुसार होईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.
Q4. अर्ज कुठे करायचा?
👉फक्त ऑनलाइन. ITI/DEO साठी NAPS पोर्टलवर आणि डिप्लोमा/ग्रॅज्युएटसाठी NATS पोर्टलवर. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
Q5. वयोमर्यादा किती आहे?
👉 30.09.2026 रोजी 18 ते 24 वर्षे. SC/ST साठी 5 वर्षे, OBC-NCL साठी 3 वर्षे आणि दिव्यांगांसाठी नियमांनुसार सूट आहे.
Q6.अप्रेंटिसशिपनंतर IOCL मध्ये नोकरी मिळते का?
👉 नाही. प्रशिक्षण 12 महिन्यांचे आहे. ते पूर्ण केल्यावर नोकरी देण्याचे IOCL वर बंधन नाही आणि उमेदवाराला तसा हक्क सांगता येणार नाही.
Q7.एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येतो का?
👉 नाही. फक्त एका डिसिप्लिन कोडसाठी अर्ज करता येतो. एकापेक्षा जास्त कोडसाठी अर्ज केल्यास अर्ज बाद होईल.



