Maha Job Hub

सरकारी भरती

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026: वसई विरार महानगरपालिका अंतर्गत 153 पदांची भरती

  • January 27, 2026
  • 2 min read
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026: वसई विरार महानगरपालिका अंतर्गत 153 पदांची भरती

VVCMC Bharti 2026 – Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026:

Vasai Virar City Municipal Corporation (VVCMC) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 153 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत Medical Officer (Paediatrician), Infectious Disease Specialist, City Quality Program Coordinator, MBBS (Full Time / Part Time), Medical Officer (BAMS), Staff Nurse (GNM) – Female, Pharmacist, Laboratory Technician, Program Assistant तसेच Multipurpose Health Servant (Male) अशा विविध पदांचा समावेश आहे.

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2026 साठी पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. ही भरती Walk-in Interview पद्धतीने राबविण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे व Bio-Data सह थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख – दि.०२/०२/२०२६ ते दि.०६/०२/२०२६, सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.

मुलाखतीचे ठिकाण – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.).

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 व्यतिरिक्त आरोग्य विभागातील इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी NHM Thane Bharti 2026 तसेच BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
बालरोगतज्ञ (Paediatrician) – 1 Post
साथरोगतज्ञ (Epidemiologist) – 1 Post
शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक – 1 Post
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस (NUHM) – 10 Post
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस (NUHM) – 19 Post
वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस (१५ वा वित्त आयोग) / BAMS – 52 Post
स्टाफ नर्स (GNM) स्त्री (NUHM) – 6 Post
स्टाफ नर्स (GNM) स्त्री (१५ वा वित्त आयोग) – 12 Post
औषधनिर्माता (NUHM) – 1 Post
औषधनिर्माता (NTEP) – 1 Post
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM) – 3 Post
कार्यक्रम सहाय्यक – 1 Post
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) (१५ वा वित्त आयोग) – 37 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
2 February 2026 to 6 February 2026
वयोमर्यादा (Age Limit):
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 साठी आवश्यक वयोमर्यादेची माहिती अधिकृत जाहिरात PDF मध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहण्यापूर्वी वयोमर्यादा तपासणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs. 18,000/- to Rs. 75,000/- (पदानुसार)
नोकरी ठिकाण (Job Location):
वसई विरार
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑफलाइन (Offline)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
मुलाखत
गुणांकन पद्धत
शैक्षणिक पात्रता (Qualification):
पदनिहाय शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कंत्राटी स्वरूपात
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

Vasai Virar City Municipal Corporation (VVCMC) Bharti 2026 अंतर्गत एकूण 153 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Q2. Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 साठी अर्ज पद्धत काय आहे?

ही भरती Walk-in Interview पद्धतीने राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी कोणताही ऑनलाईन अर्ज न करता थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.

Q3.Vasai Virar Mahanagarpalika Walk-in Interview कधी होणार आहे?

Walk-in Interview दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत होणार आहे.

Q4. Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पदनिहाय शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरात (Notification PDF) मध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Q5. Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 साठी वयोमर्यादा काय आहे?

या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा पदनिहाय वेगवेगळी असून ती माहिती अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद करण्यात आली आहे.

Q6. Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 साठी वेतन किती आहे?

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना Rs. 18,000 ते Rs. 75,000 इतके पदनिहाय वेतन दिले जाईल.

Q7. Walk-in Interview साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

उमेदवारांनी Walk-in Interview वेळी Bio-Data, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास), ओळखपत्र तसेच आवश्यक त्या सर्व मूळ व झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.

    Share this job