Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

Thane Municipal Corporation Recruitment 2026 : ठाणे महानगरपालिकेत GNM Nurse व MPW भरती

  • March 12, 2026
  • 1 min read
Thane Municipal Corporation Recruitment 2026 : ठाणे महानगरपालिकेत GNM Nurse व MPW भरती

ठाणे महानगरपालिका भरती 2026 :

TMC Recruitment 2026 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) तर्फे १५वा वित्त आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये GNM / B.Sc Nursing Staff Nurse आणि MPW (Multipurpose Worker) पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीप्रमाणे पात्रता तपासून वेळेत अर्ज सादर करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला TMC भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

TMC Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी NIB recruitment 2026 तसेच Mumbai Port Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
GNM (Female) : 24 Post
GNM (Male) : 3 Post
बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) पुरुष : 27 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
6 March 2026 to 16 March 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
खुला प्रवर्ग : Rs.750/-
राखीव प्रवर्ग : Rs.500/-
वयोमर्यादा (Age Limit):
खुला प्रवर्ग – 18 वर्ष ते 38 वर्ष
राखीव प्रवर्ग – 18 वर्ष
ते 43 वर्ष
SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
GNM: Rs.20,000/-
MPW: Rs.18,000/-
नोकरी ठिकाण (Job Location):
ठाणे
अर्ज कसा करावा (How to Apply):
👉Online + Offline.
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Document Verification
✔ interview

👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
GNM साठी BSc Nursing/GNM + MNC नोंदणी
MPW साठी १२वी (सायन्स) + Paramedical Basic Training / Sanitary Inspector Course
नोकरीचा प्रकार (Job Type):
कंत्राटी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ अधिकृत अर्ज लिंक ओपन करा.
2️⃣ सर्व कागदपत्रे (शैक्षणिक, अनुभव, जात, डोमिसाइल, EWS/SEBC, लहान कुटुंब, फोटो, स्वाक्षरी) स्व-साक्षांकित स्कॅन करा.
3️⃣ ₹७५०/₹५०० चा डिमांड ड्राफ्ट “INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY” नावे काढा.
4️⃣पूर्ण अर्ज प्रिंट + कागदपत्रे + DD घेऊन ४ था मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, पाचपखाडी, ठाणे (प) – ४००६०२ येथे १६/०३/२०२६ रोजी दुपारी २:०० पर्यंत सादर करा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. TMC Recruitment 2026 मध्ये किती पदे आहेत?

👉 एकूण 54 पदांची भरती आहे.

Q2. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

👉 16/03/2026

Q3. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?

👉 ठाणे, महाराष्ट्र.

Q4. ही नोकरी कायमस्वरूपी होईल का?

👉 पूर्णतः कंत्राटी (११ महिने २९ दिवस).

    Share this job