SBI CBO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 सर्कल बेस्ड अधिकारी पदांची मोठी भरती

SBI CBO Bharti 2026:
State Bank of India (SBI) अंतर्गत Circle Based Officer (CBO) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Advertisement No. CRPD/CBO/2025-26/18 अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, एकूण 2273 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. SBI CBO Recruitment 2026 साठी अर्ज प्रक्रिया www.bank.sbi/career/ या अधिकृत वेबसाईटवरून करायची आहे.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात PDF (Notification) काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2026 आहे.
SBI CBO Bharti 2026 संदर्भातील पात्रता निकष, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, लेखी परीक्षा अभ्यासक्रम, गुणांचे वाटप (Written Test & Interview/Personality Test) तसेच इतर सर्व महत्त्वाची माहिती वेळोवेळी आमच्या वेबसाईटवर अपडेट केली जाते.
👉 नवीन आणि अधिकृत अपडेटसाठी आमची वेबसाईट Mahajobhub.in नियमितपणे भेट द्या.
SBI CBO Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 तसेच NABARD Development Assistant Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Circle Based Officer (CBO) – 2273 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 29 January 2026 to 25 February 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fees): |
|---|
| Gen/ OBC/ EWS : Rs. 750/- SC/ ST/ PwBD : Nil The examination fee is non-refundable. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 21 वर्ष ते 30 वर्ष (SC / ST: +5 वर्षे, OBC (Non-Creamy Layer): +3 वर्षे, PwBD (General / EWS): +10 वर्षे, PwBD (OBC): +13 वर्षे, PwBD (SC / ST): +15 वर्षे, पात्र माजी सैनिक (Ex-Servicemen): +5 वर्षे |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Starting basic pay is 48,480/- in the scale of 48480-2000/7-62480-2340/2- 67160-2680/7-85920 |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All Over India |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Online Exam ✔ Interview ✔ Document Verification ✔ Medical Examination |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| Graduation in any discipline from a recognised University or any equivalent qualification. Candidates possessing qualifications such as Medical, Engineering, Chartered Accountant, Cost Accountant would also be eligible. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. SBI CBO Bharti 2026 साठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?
SBI CBO भरती 2026 साठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation) असणे आवश्यक आहे.
Q2. कोणत्याही स्ट्रीममधून पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात का?
होय, Arts, Commerce, Science किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार SBI CBO Recruitment 2026 साठी पात्र आहेत.
Q3.Equivalent Qualification म्हणजे काय?
Graduation समतुल्य मान्यता प्राप्त पात्रतेला Equivalent Qualification म्हणतात. अशा पात्रता असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
Q4. Final Year Graduation विद्यार्थी SBI CBO साठी अर्ज करू शकतात का?
नाही. उमेदवाराकडे अर्ज करण्याच्या वेळी Graduation पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. Final Year विद्यार्थी पात्र नाहीत.
Q5. Distance / Open University मधून पदवी घेतलेले उमेदवार पात्र आहेत का?
होय, UGC मान्यताप्राप्त Distance किंवा Open University मधून पदवी घेतलेले उमेदवार पात्र आहेत.
Q6. SBI CBO भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत अधिकृत माहिती कुठे मिळेल?
शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती SBI CBO Notification PDF मध्ये देण्यात आलेली आहे.





