Maha Job Hub

सरकारी भरती

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत 22195 ग्रुप D पदांची मेगाभरती | Last Date Extended

  • January 26, 2026
  • 2 min read
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत 22195 ग्रुप D पदांची मेगाभरती | Last Date Extended

📢 अपडेट (06 मार्च 2026) – RRB Group D भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पूर्वी 02 मार्च 2026 होती. रेल्वे भरती बोर्डाने आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे. इच्छुक उमेदवारांनी नव्या तारखेपूर्वी अर्ज करावा.

RRB Group D Bharti 2026 –

Government of India, Ministry of Railways अंतर्गत Railway Recruitment Board (RRB) मार्फत RRB Group D Bharti 2026 जाहीर करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत Level-1 (7th CPC Pay Matrix) मध्ये सुमारे 22195 विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
Railway Group D Recruitment 2026 मध्ये Assistant, Pointsman, Trackman, Track Maintainer अशा पदांचा समावेश आहे. स्थिर नोकरी, चांगला पगार, भत्ते, प्रमोशन आणि सुरक्षित भविष्य हवे असलेल्या उमेदवारांसाठी RRB Group D भरती ही एक उत्तम संधी मानली जाते.
या लेखामध्ये तुम्हाला RRB Group D Bharti 2026 संदर्भातील संपूर्ण माहिती जसे की पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न व महत्त्वाच्या तारखा सविस्तरपणे दिल्या आहेत. अधिकृत अपडेटसाठी आणि संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला भेट द्या.
👉 सर्व नवीन रेल्वे व सरकारी जाहिराती येथे पहा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 मार्च 2026 9 मार्च 2026.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Assistant (Track Machine), Assistant (Bridge), Track Maintainer (Group IV), Assistant (P-way), Assistant (TRD), 
Assistant Loco Shed (Electrical), Assistant Operations (Electrical), Assistant (TL & AC),
Assistant (C & W), Pointsman B, and Assistant (S & T)
– 22195 Post

RRB Group D अर्जाची शेवटची तारीख वाढवली

रेल्वे भरती बोर्डाने RRB Group D भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2026 वरून 09 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे.

महत्वाच्या तारखा (Important Dates):
31 January 2026 to 9 March 2026
परीक्षा शुल्क (Application Fees):
Gen/ OBC/ EWS : Rs. 500/-
SC/ ST/ EBC/ Female/ Transgender : Rs. 250/-
The examination fee is non-refundable.
वयोमर्यादा (Age Limit):
For Open Category: 18 ते 33 वर्ष
[SC/ST- 05 वर्ष सूट, OBC- 03 वर्ष सूट]
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.18000 per month & allowances
नोकरी ठिकाण (Job Location):
All India
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Computer Based Test
✔ Physical Efficiency Test (PET) 
✔ Document Verification and Medical Examination
शैक्षणिक पात्रता (Qualification):
10वी उत्तीर्ण / ITI / NAC (NCVT/SCVT मान्य)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायम (Full Time)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
शुद्धीपत्रक येथे क्लिक करा
short notificationयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Online         येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

👉जिल्ह्यानुसार सरकारी नोकरी जाहिराती येथे पहा.

RRB Group D Bharti 2026 – Frequently Asked Questions (FAQ)

Q1. RRB Group D Bharti 2026 मध्ये एकूण किती जागांसाठी भरती आहे?

RRB Group D Recruitment 2026 अंतर्गत भारतीय रेल्वेमध्ये सुमारे 22195 ग्रुप D पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदांची अचूक संख्या RRB कडून जाहीर केली जाईल.

Q2. RRB Group D Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी उमेदवार 10वी (SSC) उत्तीर्ण, ITI पास, किंवा NCVT/SCVT मान्यताप्राप्त NAC प्रमाणपत्र धारक असावा.

Q3. RRB Group D Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

साधारणपणे RRB Group D भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाते.

Q4. RRB Group D Bharti 2026 मधील नोकरी कायमस्वरूपी आहे का?

होय. RRB Group D Bharti 2026 अंतर्गत मिळणारी नोकरी ही कायमस्वरूपी (Permanent) आणि Full Time सरकारी नोकरी आहे. सुरुवातीला प्रोबेशन कालावधी असतो.

Q5. RRB Group D Bharti 2026 साठी पगार किती आहे?

Group D पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 7th CPC Pay Matrix Level-1 नुसार वेतन दिले जाते. यामध्ये बेसिक पगारासोबत DA, HRA, TA इत्यादी भत्ते मिळतात.

Q6. RRB Group D Bharti 2026 साठी प्रवेशपत्र कधी मिळेल?

RRB Group D परीक्षेचे Admit Card (प्रवेशपत्र) हे परीक्षा दिनांकाच्या साधारण 10–15 दिवस आधी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाते.

Q7. महिलांसाठी RRB Group D Bharti 2026 मध्ये संधी आहे का?

होय. महिला उमेदवार RRB Group D Bharti 2026 साठी अर्ज करू शकतात आणि त्यांना PET मध्ये नियमानुसार सवलती दिल्या जातात.

    Share this job