RITES Recruitment 2026 : Assistant Manager (Finance) & Assistant (HR) Bharti | Apply Online

RITES Bharti 2026 :
RITES Recruitment 2026 : RITES Limited – भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत नवरत्न केंद्रीय सार्वजनिक उपक्रम – यांनी Assistant Manager (Finance) आणि Assistant (HR) या पदासाठी नियमित भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये एकूण 28 रिक्त पदे असून पदवीधर (Graduation in any discipline) उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी RITES च्या अधिकृत वेबसाईट www.rites.com वर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख 27 एप्रिल 2026 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला RITES भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
RITES Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MPSC Group A Recruitment 2026 तसेच MPSC Group A Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Assistant Manager (Finance) – 13 Post Assistant (HR) – 15 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 18 March 2026 ते 27 April 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ Assistant Manager (Finance) – General / OBC : Rs.600/- + Taxes EWS / SC / ST / PWD : Rs.300/- + Taxes ✔ Assistant (HR) – General / OBC : Rs.300/- + Taxes EWS / SC / ST / PWD : Rs.100/- + Taxes |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ Assistant Manager (Finance) – 32 वर्षे ✔ Assistant (HR) – 30 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे, PwBD: +10 वर्षे) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Assistant Manager (Finance) – Rs.40,000/- ते Rs.1,40,000/- Assistant (HR) – Rs.20,000/- ते Rs.66,000/- 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All India |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Written Test ✔ Document Scrutiny and Verification ✔ Interview Assistant (HR) पदासाठी मुलाखत नाही – फक्त लेखी परीक्षेच्या आधारे निवड. 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Assistant Manager (Finance) – Chartered Accountant (CA) / Cost Accountant (CMA) + minimum 2 years experience in Banking / GST or income-tax / Accounts Preparation / Audit / Tendering / Bill Passing ✔ Assistant (HR) – कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation in any discipline). UR/EWS उमेदवारांसाठी किमान 50% गुण; Reserved Category साठी किमान 45% गुण भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक. अनुभव: शून्य (Nil) – Freshers अर्ज करू शकतात. |
| परीक्षा केंद्रे (Exam Centers): |
|---|
| ✔ Assistant Manager (Finance) – Delhi/Gurgaon | Kolkata | Bangalore | Mumbai | Hyderabad | Guwahati ✔ Assistant (HR) – Delhi/Gurgaon | Kolkata | Bangalore | Mumbai | Hyderabad | Guwahati | Lucknow | Bhubaneswar | Chennai | Bhilai | Ahmedabad | Ranchi | Patna | Trivandrum |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा PDF1 येथे क्लिक करा PDF2 |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.rites.com वर जा → Career Section उघडा
2️⃣ ऑनलाईन फॉर्म भरा.
3️⃣ Registration Number नोंदवून ठेवा.
4️⃣ सर्व आवश्यक कागदपत्रे (10वी, 12वी, पदवी प्रमाणपत्र, आधार, PAN) अपलोड करा.
5️⃣ “Make Payment” विभागात परीक्षा शुल्क भरा.
6️⃣ अंतिम अर्ज फॉर्म डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. RITES AM Finance पदासाठी कोण अर्ज करू शकतो?
👉 CA (Chartered Accountant) किंवा CMA (Cost Accountant) उत्तीर्ण उमेदवार जे 27 एप्रिल 2026 रोजी 32 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि किमान 2 वर्षांचा संबंधित अनुभव आहे ते अर्ज करू शकतात.
Q2. RITES Assistant HR पदासाठी कोण अर्ज करू शकतो?
👉 कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार जे 27 एप्रिल 2026 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत ते अर्ज करू शकतात. अनुभव आवश्यक नाही.
Q3. RITES AM Finance पदासाठी वेतन किती मिळेल?
👉 Pay Scale: INR 40,000–1,40,000. अंदाजे CTC: INR 16.01 लाख प्रतिवर्ष.
Q4. RITES Assistant HR पदासाठी वेतन किती मिळेल?
👉 Pay Scale: INR 20,000–66,000. अंदाजे CTC: INR 8.16 लाख प्रतिवर्ष.
Q4. RITES Assistant HR निवड प्रक्रिया काय आहे?
👉 फक्त लेखी परीक्षा (Written Test 100%). मुलाखत नाही.
Q4. RITES AM Finance निवड प्रक्रिया काय आहे?
👉 लेखी परीक्षा (60%) + मुलाखत (40%) = एकूण 100%. नकारात्मक गुण नाहीत.





