Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी प्रवेश पत्र बँक भरती

RBI Office Attendant Bharti 2026 : Admit Card Released – Download Hall Ticket PDF Direct Link

  • February 24, 2026
  • 1 min read
RBI Office Attendant Bharti 2026 : Admit Card Released – Download Hall Ticket PDF Direct Link

RBI Office Attendant Bharti 2026 –

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India – RBI) मार्फत Office Attendant (कार्यालय परिचर) पदांसाठी 572 रिक्त जागांची भरती 2026 मध्ये जाहीर करण्यात आली आहे. Reserve Bank of India (RBI) कडून Office Attendant Bharti 2026 साठी Admit Card अधिकृतपणे जारी करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांनी आपल Hall Ticket खाली दिलेल्या Direct Link वरून Download करावे. Exam Date, Pattern, Instructions आणि Download Steps खाली दिले आहेत.

  • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2026
  • Online Test (Tentative): 28 Feb & 01 March 2026
  • Admit Card Release Date – Available Now

RBI Office Attendant Bharti 2026 ची सविस्तर माहिती पाहण्यासाठी 👉 RBI Office Attendant Recruitment 2026 येथे क्लिक करा.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
कार्यालय परिचर (Office Attendant)- 572 Post
वयोमर्यादा (Age Limit):
18 ते 25 वर्षे
👉 उमेदवाराचा जन्म 02/01/2001 ते 01/01/2008 (Both days inclusive) दरम्यान असावा.
SC / ST : +5 वर्षे (कमाल 30 वर्षे)
OBC : +3 वर्षे (कमाल 28 वर्षे)
PwBD (दिव्यांग) –
GEN/EWS : +10 वर्षे
OBC : +13 वर्षे
SC/ST : +15 वर्षे
माजी सैनिक (Ex-Servicemen) : सैन्यसेवेचा कालावधी + 3 वर्षे (कमाल 50 वर्षे)
विधवा / घटस्फोटीत / न्यायालयीन वेगळ्या झालेल्या महिला (पुनर्विवाह न केलेल्या) :
सामान्य : 35 वर्षे
SC/ST : 40 वर्षे
RBI मध्ये कामाचा अनुभव असलेले उमेदवार : अनुभवाच्या वर्षांइतकी सवलत (कमाल 3 वर्षे)
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.24,250 – Rs.53,550 (Basic Pay) | अंदाजे पगार : Rs.46,029 प्रतिमहिना
नोकरी ठिकाण (Job Location):
All Over India
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Online Test
Language Proficiency Test (LPT)

Document Veryfication
शैक्षणिक पात्रता (Qualification):
10th Pass
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
Download Admit Cardयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Online         येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

RBI Office Attendant Bharti परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Syllabus) पाहण्यासाठी 👉 RBI Office Attendant Syllabus 2026 येथे क्लिक करा.

How to Download RBI Office Attendant Admit Card 2026

  • RBI च्या Official Website ला भेट द्या.
  • “Recruitment” सेक्शन ओपन करा.
  • “RBI Office Attendant Admit Card 2026” लिंकवर क्लिक करा.
  • Registration Number & Password टाका.
  • Submit करून Admit Card Download करा.
  • Print काढून ठेवा.

    Share this job