Punjab & Sind Bank Bharti 2026 : 1000 Local Bank Officer Posts | Apply Online

Punjab & Sind Bank LBO Bharti 2026 :
Punjab & Sind Bank LBO Recruitment 2026 : Punjab & Sind Bank अंतर्गत Local Bank Officer (JMGS-I) पदांसाठी तब्बल 1000 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती भारतभर विविध राज्यांमध्ये होणार असून, बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. ऑनलाइन अर्ज 31 मार्च 2026 पासून सुरू झाले असून 20 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करता येईल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी Punjab & Sind Bank च्या अधिकृत वेबसाईट punjabandsind.bank.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला Punjab & Sind Bank भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Punjab & Sind Bank LBO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IIFCL Recruitment 2026 तसेच RITES Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Local Bank Officer (LBO) – JMGS-I – 1000 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 31 March 2026 ते 20 April 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ SC/ST/PwBD : Rs.100/- + Charges ✔ General /OBC /EWS : Rs.850/- + Charges |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 20 वर्ष ते 30 वर्ष ( SC/ST- +5 वर्ष, OBC – +3 वर्ष , PWBD – +10 वर्ष, Ex- Servicemen – +5 वर्ष ) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.48,480/- ते Rs.85,920/- (JMGS-I Scale) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All India |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Online Written Exam ✔ Screening ✔ Interview ✔ Local Language Test 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ कोणत्याही शाखेतील पदवी ✔ कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत किंवा RBI च्या Second Schedule मधील प्रादेशिक ग्रामीण बँकेत किमान 18 महिने अधिकारी पदावर शाखा अनुभव (पदवीनंतर) ✔ CIBIL Score किमान 650 किंवा त्यापेक्षा जास्त आवश्यक 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – punjabandsind.bank.in
2️⃣ “Recruitment” लिंकवर क्लिक करा.
3️⃣ LBO JMGS-I अधिसूचना निवडा.
4️⃣ नोंदणी (Registration) करा – नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाका.
5️⃣ फोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करा. 6️⃣ आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करा. 7️⃣ एक राज्य निवडा (फक्त एकच राज्य). 8️⃣ परीक्षा शुल्क ऑनलाइन भरा. 9️⃣ अर्ज Submit करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. पंजाब अँड सिंध बँक LBO भरती 2026 साठी एकूण किती पदे आहेत?
👉 एकूण 1000 पदे आहेत, जी देशभरातील 17 राज्यांमध्ये विभागली आहेत.
Q2. महाराष्ट्रासाठी किती पदे आहेत आणि कोणती भाषा आवश्यक आहे?
👉 महाराष्ट्रासाठी 60 पदे आहेत आणि मराठी भाषेचे प्रावीण्य आवश्यक आहे.
Q3. अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 20 एप्रिल 2026 ही अर्जाची अंतिम तारीख आहे.
Q4. LBO भरतीसाठी किती अनुभव आवश्यक आहे?
👉 पदवीनंतर कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत किंवा RRB मध्ये अधिकारी म्हणून किमान 18 महिन्यांचा शाखा अनुभव आवश्यक आहे.
Q5. एका उमेदवाराला किती राज्यांसाठी अर्ज करता येतो?
👉 फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करता येतो. एकदा राज्य निवडले की बदल करता येणार नाही.
Q6. पंजाब अँड सिंध बँकेचे विद्यमान कर्मचारी अर्ज करू शकतात का?
👉 नाही. पंजाब अँड सिंध बँकेचे सध्याचे कर्मचारी या भरतीसाठी पात्र नाहीत.
Q7. निवड झाल्यावर पोस्टिंग कुठे असेल?
👉 ज्या राज्यासाठी अर्ज केला त्याच राज्यात पोस्टिंग असेल. 12 वर्षे सेवा किंवा SMGS-IV पदोन्नती होईपर्यंत आंतरराज्य बदली होणार नाही.
Q8. मुलाखत कुठे होईल?
👉 मुलाखत नवी दिल्ली येथे होईल (अन्यथा नमूद केल्याशिवाय). Call letter फक्त ईमेलद्वारे पाठवले जाईल.
Q9. CIBIL Score किती आवश्यक आहे?
👉 रुजू होताना किमान CIBIL Score 650 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.



