NIC Scientist B Bharti 2026 : राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र 243 जागांसाठी भरती | Apply Online

NIC Scientist-B Bharti 2026 :
NIC Scientist-B Recruitment 2026 : राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (National Informatics Centre – NIC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांनी Scientist-B पदासाठी थेट भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. जाहिरात क्रमांक NIC/SCB/2026/1 अंतर्गत एकूण 243 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. Computer Sciences & IT, Electronics & Communication आणि Data Science & AI या तीन विभागांसाठी ही भरती आहे. GATE 2024/2025/2026 वैध स्कोर असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज 27 मार्च 2026 पासून सुरू झाले असून 24 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करता येईल.या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी NIC च्या अधिकृत वेबसाईट https://www.nic.gov.in/ वर जाऊन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला NIC भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
NIC Scientist-B Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IIFCL Recruitment 2026 तसेच RITES Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Scientist-B Computer Sciences & IT – 168 Post Electronics & Communication – 25 Post Data Science & AI – 50 Post Total – 243 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 27 March 2026 ते 24 April 2026 पात्रता कट-ऑफ: 31 मार्च 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ SC/ST/PwBD/महिला: NIL ✔ UR/OBC (NCL)/EWS: Rs.800/- Note : एकापेक्षा जास्त विभागासाठी अर्ज केल्यास प्रत्येक विभागासाठी Rs.800/- शुल्क भरावे लागेल. शुल्क परत मिळणार नाही. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ UR / EWS : 30 वर्ष ✔ OBC: 33 वर्ष ✔ SC/ST: 35 वर्ष ✔ PwBD: 40 वर्ष पर्यंत 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Level 10 – Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- (7वा वेतन आयोगनुसार) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All India |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ GATE स्कोअरवर शॉर्टलिस्ट ✔ Document Verification ✔ Interview 👉 Final Selection = GATE Score: 60% Interview: 40% 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Computer Sciences & IT – B.E. / B.Tech / MCA / M.Sc / M.Tech / ME संगणक /IT / Electronics संबंधित विषयात ✔ Electronics & Communication – Electronics & Communication Engineering ✔ Data Science & AI – Data Science & Artificial Intelligence GATE 2024 / 2025 / 2026 पैकी कोणत्याही एका वर्षाचा वैध स्कोर असणे अनिवार्य आहे. कट-ऑफ तारखेपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2026 पर्यंत पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे. 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – recruitment.nic.in
2️⃣ “New Registration” वर क्लिक करून नोंदणी करा.
3️⃣ Online Application Form भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
4️⃣ Application Fee ऑनलाइन भरा (लागू असल्यास).
5️⃣ Confirmation Page डाउनलोड करा व प्रिंट काढा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. NIC Scientist B 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 243 जागा आहेत – Computer Sciences & IT (168), Electronics & Communication (25), Data Science & AI (50).
Q2. GATE कोणत्या वर्षाचा स्कोर ग्राह्य धरला जाईल?
👉 GATE 2024, GATE 2025 किंवा GATE 2026 यापैकी कोणत्याही एका वर्षाचा वैध स्कोर ग्राह्य आहे.
Q3. SC/ST/महिला उमेदवारांना परीक्षा शुल्क आहे का?
👉 नाही. SC / ST / PwBD / महिला उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे.
Q4. या पदासाठी अनुभव आवश्यक आहे का?
👉 नाही. कोणताही अनुभव आवश्यक नाही.
Q5. निवड प्रक्रियेत GATE स्कोरला किती वेटेज आहे?
👉 अंतिम निवडीत GATE स्कोरला 60% आणि मुलाखतीला 40% वेटेज आहे.
Q6. मुलाखत कुठे होईल?
👉 मुलाखत प्रामुख्याने दिल्ली येथे किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूर केलेल्या ठिकाणी होईल. TA/DA मिळणार नाही.
Q7. OBC उमेदवारांना कोणते प्रमाणपत्र लागेल?
👉 आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये (म्हणजे 1 एप्रिल 2025 नंतर) जारी केलेले OBC (NCL) प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Q8. एकापेक्षा जास्त विभागासाठी अर्ज करता येतो का?
👉 होय, पण प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ₹800/- शुल्क भरावे लागेल.
Q9. अधिक माहितीसाठी कुठे संपर्क करावा?
👉 helpdesk-nic@nic.in या ईमेलवर जाहिरात क्रमांक व अर्ज क्रमांक नमूद करून संपर्क करावा.




