Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

NIB Recruitment 2026: राष्ट्रीय जैविक संस्थान मध्ये 44 पदांची भरती | Apply Online

  • March 11, 2026
  • 2 min read
NIB Recruitment 2026: राष्ट्रीय जैविक संस्थान मध्ये 44 पदांची भरती | Apply Online

National Institute of Biologicals (NIB) Bharti 2026 :

NIB Recruitment 2026: राष्ट्रीय जैविक संस्थान (National Institute of Biologicals – NIB) यांच्या मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत असलेल्या संस्थेमार्फत केली जाणार आहे. या भरती अंतर्गत वैज्ञानिक, ज्युनियर सायंटिस्ट, लॅब टेक्निशियन, असिस्टंट, ज्युनियर हिंदी अनुवादक इत्यादी पदांसाठी एकूण 44 जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://www.nib.gov.in/ आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 8 April 2026 आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला NIB भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Hard Copy Submission:
ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह हार्ड कॉपी पाठवणे आवश्यक आहे. ही हार्ड कॉपी स्पीड पोस्ट / रजिस्टर पोस्ट द्वारे खालील पत्त्यावर पाठवावी.

Postal Address : The Director, National Institute of Biologicals (Ministry of Health & Family Welfare) A-32, Sector-62, Institutional Area, Noida – 201309, Uttar Pradesh.

टीप: लिफाफ्यावर “Application for the Post of ______” असे स्पष्ट लिहावे.

National Institute of Biologicals (NIB) Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IDBI Bank Limited 2026 तसेच Chief Quality Assurance Establishment (MS) Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
वैज्ञानिक ग्रेड II – 2 Post
वैज्ञानिक ग्रेड III (पशु चिकित्सक) – 1 Post
ज्युनियर सायंटिस्ट – 12 Post
प्रशासकीय सहाय्यक – 1 Post
ज्युनियर हिंदी अनुवादक – 1 Post
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 25 Post
सहाय्यक-II – 2 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
9 March 2026 to 8 April 2026
Hard Copy Last Date: 14 April 2026
Hard Copy Last Date (North – Eastern Region): 21 April 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
फी नाही.
वयोमर्यादा (Age Limit):
वैज्ञानिक ग्रेड II – 45 वर्ष
वैज्ञानिक ग्रेड III (पशु चिकित्सक) – 35 वर्ष
ज्युनियर सायंटिस्ट – 30 वर्ष
प्रशासकीय सहाय्यक – 30 वर्ष
ज्युनियर हिंदी अनुवादक – 30 वर्ष
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 30 वर्ष
सहाय्यक-II – 27 वर्ष

SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
वैज्ञानिक ग्रेड II – Rs.78,800/- to Rs.2,09,200/-
वैज्ञानिक ग्रेड III (पशु चिकित्सक) – Rs.56,100/- to Rs.1,77,500/-
ज्युनियर सायंटिस्ट – Rs.44,900/- to Rs.1,42,400/-
प्रशासकीय सहाय्यक, ज्युनियर हिंदी अनुवादक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Rs.35,400/- to Rs.1,12,400/-
सहाय्यक-II – Rs.19,900/- to Rs.63,200/-
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
Noida
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Written Test / Skill Test
Document Verification
Interview
👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
वैज्ञानिक ग्रेड II – MBBS + संबंधित विषयात PG Degree किंवा Microbiology / Biotechnology / Biochemistry / Molecular Biology इ. विषयात Master Degree + अनुभव किंवा PhD + अनुभव.
वैज्ञानिक ग्रेड III (पशु चिकित्सक) – Veterinary Science मध्ये M.V.Sc Degree + 2 वर्षांचा अनुभव.
ज्युनियर सायंटिस्ट – Microbiology / Biotechnology / Biochemistry / Pharmacology / Molecular Biology इ. विषयात Master Degree + 1 वर्ष अनुभव.
प्रशासकीय सहाय्यक – कोणत्याही शाखेत Graduation + Administrative कामाचा अनुभव.
ज्युनियर हिंदी अनुवादक – Hindi / English मध्ये Master Degree किंवा Hindi-English Translation Diploma / 2 वर्ष translation experience.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Science मध्ये Bachelor Degree (Zoology आणि Chemistry विषयांसह) किंवा B.Sc. Microbiology / Biotechnology / Biochemistry / Molecular Biology आणि Diploma in Medical Laboratory Technology किंवा Bachelor Degree in Medical Laboratory Technology + 1 वर्ष practical experience Medical Laboratory / Research Institute मध्ये.
सहाय्यक-II – 12th Pass (किमान 50% गुण) Arts / Commerce / Science +Typing Speed : English – 35 WPM, Hindi – 30 WPM

👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://nib.gov.in/
2️⃣ Career सेक्शन उघडा.
3️⃣ NIB Recruitment 2026 वर क्लिक करा.
4️⃣ ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
5️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6️⃣ अर्ज सबमिट करा आणि अर्जाची हार्ड कॉपी पोस्टने पाठवा

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. NIB Recruitment 2026 मध्ये किती पदे आहेत?

👉 एकूण 44 पदांची भरती आहे.

Q2. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

👉 08 एप्रिल 2026.

Q3. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?

👉 नोएडा, उत्तर प्रदेश.

Q4. ही नोकरी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे?

👉 आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

    Share this job