NHM Thane Bharti 2026 अंतर्गत National Health Mission, Thane मार्फत Full Time Medical Officer आणि Part Time Medical Officer पदांसाठी नवीन सरकारी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 32 रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने (Walk-in-Interview) घेतली जाणार असून मुलाखतीची तारीख 5 फेब्रुवारी 2026 आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला NHM Thane Recruitment 2026 Eligibility, Vacancy Details, Selection Process, Walk-in Interview Date, Required Documents आणि Official Notification PDF याबाबत संपूर्ण व अचूक माहिती मिळेल.
मुलाखतीची तारीख – 5 फेब्रुवारी 2026
मुलाखतीचे ठिकाण –नरेंद्र बल्लाळ सभागृह, १ ला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) – ४००६०२.
पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer )- 11 Post अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer)- 21 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
5 February 2026
परीक्षा शुल्क (Application Fees):
खुला प्रवर्ग – RS.750 राखीव प्रवर्ग – Rs.500 The examination fee is non-refundable.
वयोमर्यादा (Age Limit):
18 to 69 वर्ष
वेतनश्रेणी (Pay Scale):
Full Time Medical Officer– Rs. 60000/- Part Time Medical Officer–Rs.30000/-