NFSU Recruitment 2026 : 80+ Scientific, Technical व Non-Academic पदांसाठी भरती | Apply Online

NFSU Bharti 2026:
NFSU Recruitment 2026: National Forensic Sciences University (NFSU), गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय महत्वाचे विद्यापीठ, यांनी 2026 साठी विविध Scientific/Technical आणि Non-Academic पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र भारतीय उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये Deputy Director, Senior Scientific Officer, Section Officer, Assistant इत्यादी पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://www.nfsu.ac.in/ आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 23 March 2026 आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला NFSU भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
NFSU भरती 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Nursing Officer Recruitment 2026 तसेच UPSC CAPF Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Scientific / Technical Posts – 31 Post Deputy Director – 2 Post Assistant Director (NDPS) – 1 Post Senior Scientific Officer – 2 Post Junior Scientific Officer – 2 Post Laboratory Assistant – 24 Post ✔ Non-Academic Posts – 51 Post Section Officer – 12 Post Deputy Section Officer – 14 Post Assistant – 25 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 23 February 2026 to 23 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| General / OBC / EWS : Rs.500/- + GST & transaction charges SC / ST / PwBD / महिला : Nill |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| Deputy Director – कमाल 50 वर्षे Assistant Director – कमाल 45 वर्षे Senior Scientific Officer – कमाल 40 वर्षे Junior Scientific Officer – कमाल 35 वर्षे Laboratory Assistant – 18 ते 27 वर्षे Section Officer / Deputy SO – 21 ते 40 वर्षे Assistant – 21 ते 35 वर्षे आरक्षणानुसार सवलत लागू. 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.19,900 ते Rs.2,09,200 (7वा वेतन आयोगानुसार) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All India |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Senior Post (Deputy Director, Assistant Director (NDPS), Senior Scientific Officer) – Interview ✔ Junior (Junior Scientific Officer, Laboratory Assistant) व Non-Academic Post – Screening test / Written Test / Skill Test |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Deputy Director / Assistant Director / Senior Scientific Officer – संबंधित विषयात Ph.D./Master’s/BE/B.Tech + अनुभव ✔ Junior Scientific Officer – संबंधित विषयात Master’s Degree + 3 वर्षे अनुभव ✔ Laboratory Assistant – संबंधित विषयात Bachelor Degree ✔ Section Officer / Deputy SO / Assistant – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान (55% गुण आवश्यक) 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://nfsu.ac.in
2️⃣ “Recruitment / Career” सेक्शन उघडा.
3️⃣ संबंधित जाहिरात निवडा (Technical / Non-Academic).
4️⃣ “Apply Online” वर क्लिक करा.
5️⃣ Samarth Portal वर नोंदणी (Registration) करा.
6️⃣ अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
7️⃣ शुल्क भरा (जर लागू असेल तर).
8️⃣ अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. NFSU Recruitment 2026 साठी अर्ज कसा करावा?
👉 उमेदवारांनी NFSU च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Samarth Portal द्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
👉 23 मार्च 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
Q3.अर्ज शुल्क किती आहे?
👉 General / OBC / EWS उमेदवारांसाठी ₹500 + GST आहे. SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही.
Q4. निवड प्रक्रिया कशी आहे?
👉 Senior पदांसाठी Interview आणि इतर पदांसाठी screening test / Written Test / Skill Test घेतली जाईल.
Q5. NFSU मध्ये नोकरी कायमस्वरूपी आहे का?
👉 होय, ही केंद्र सरकार अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी असून 2 वर्षांचा प्रोबेशन कालावधी आहे.





