Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

MPSC अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भरती 2026 : 244 पदे | गट-अ | ऑनलाईन अर्ज सुरू

  • March 19, 2026
  • 1 min read
MPSC अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भरती 2026 : 244 पदे | गट-अ  | ऑनलाईन अर्ज सुरू

MPSC Group A Bharti 2026 :

 

MPSC Group A Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहिरात क्रमांक ००६/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागासाठी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (Additional Government Pleader), गट-अ या संवर्गातील एकूण 244 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. कायद्याची पदवी धारण करणाऱ्या आणि उच्च न्यायालय किंवा अधीनस्थ न्यायालयात ८ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाईट https://mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला MPSC Group A भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

MPSC Group A Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MPSC Forest Service Recruitment 2026 तसेच MADC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

 
पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (Additional Government Pleader) – 244 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
20 March 2026 ते 9 April 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
खुला प्रवर्ग: Rs.719/-
मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ / दिव्यांग : Rs.449/-
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्षे ते 38 वर्षे
SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.67,700/- ते Rs.2,08,700/- (7th Pay Commission नुसार).
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Online Exam
Interview
Document Verification
👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
उमेदवाराकडे विधि शाखेतील पदवी (LLB / Law Degree) असणे आवश्यक.
उच्च न्यायालय किंवा अधीनस्थ न्यायालयात Advocate म्हणून किमान ८ वर्षांचा अनुभव आवश्यक.
SC / ST / NT / VJ उमेदवारांना अनुभवाच्या अटीत शिथिलता मिळण्याची शक्यता (आयोगाच्या विवेकाधिकारानुसार).
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
 
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website येथे क्लिक करा
Join WhatsApp Group येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page येथे क्लिक करा
YouTube Channel येथे क्लिक करा

 

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://mpsconline.gov.in/candidate/
2️⃣ नवीन Registration करा / Login करा.
3️⃣ आवश्यक माहिती भरा.
4️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5️⃣ परीक्षा शुल्क भरा.
6️⃣ अर्ज सबमिट करून प्रिंट काढा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. एकूण किती पदे आहेत?

👉 244 पदे.

Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

👉 09 एप्रिल 2025.

Q3. शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 LLB / Law Degree + High Court किंवा अधीनस्थ न्यायालयात ८ वर्षे Advocate म्हणून अनुभव.

Q4. पगार किती आहे?

👉 ₹56,100 ते ₹1,77,500 Grade Pay ₹5,4०० (7th Pay Commission नुसार).

Q4. नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

👉 महाराष्ट्र राज्यात.

    Share this job