महाराष्ट्र CID गट क भरती 2026 – सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक पदांसाठी 16 जागा | ऑनलाईन अर्ज सुरू

महाराष्ट्र CID गट क Recruitment 2026:
महाराष्ट्र शासन गट क भरती 2026 अंतर्गत अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवर सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक (Assistant Government Document Examiner) या पदासाठी एकूण 16 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षेद्वारे राबविण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.mahacid.gov.in वर भेट द्यावी.
या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख, परीक्षा दिनांक, पात्रता निकष, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, परीक्षा शुल्क तसेच इतर सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत देण्यात आली आहे. जाहिरातीतील सर्व अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2026 आहे.
महाराष्ट्र शासन गट क भरती 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी PNB Apprentice Bharti 2026 तसेच Civil Services Examination (CSE) 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक – 16 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 10 February 2026 to 11 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fees): |
|---|
| खुला प्रवर्ग : Rs.1000/- मागास प्रवर्ग : Rs. 900/- माजी सैनिक : शुल्क नाही The examination fee is non-refundable. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे मागास प्रवर्ग : 18 ते 43 वर्षे अपंग उमेदवार : 18 ते 55 वर्षे माजी सैनिक : सेवाकाळ + 3 वर्षे सवलत |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| S-15 (Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| Pune, Maharashtra |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ ऑनलाइन परीक्षा (एकूण 200 गुण) भाग 1 – वस्तुनिष्ठ प्रश्न (120 गुण) भाग 2 – निरीक्षण चाचणी (80 गुण) ✔ मुलाखत नाही |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.) – मुख्य विषय रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र (First/Second Class) / B.Sc. (Forensic Science) पदवी उत्तीर्ण |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक भरती 2026 मध्ये किती पदे आहेत?
👉या भरतीमध्ये एकूण 16 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Q2. ही भरती कायमस्वरूपी आहे का?
👉होय, ही भरती सरळसेवेने (Direct Recruitment) केली जाणार असून नियुक्ती कायमस्वरूपी (Permanent Government Job) स्वरूपाची आहे.
Q3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉विज्ञान शाखेतील पदवी (Chemistry व Physics मुख्य विषय) किंवा B.Sc. (Forensic Science) पदवी आवश्यक आहे.
Q4. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉 उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे (200 गुण) केली जाईल. मुलाखत नाही.
Q5. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
👉11 मार्च 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.





