MahaGenco Bharti 2026: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2026 | पात्रता, पगार व अर्ज प्रक्रिया

MahaGenco Bharti 2026:
Maharashtra State Power Generation Company Limited (MahaGenco / Mahanirmiti) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत MahaGenco Recruitment 2026 Notification जाहीर करण्यात आले आहे. या भरतीद्वारे General Manager, Assistant General Manager, Senior Manager, Manager, Deputy Manager अशा पदांसाठी एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी MahaGenco Bharti 2026 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
MahaGenco Bharti 2026 संदर्भातील पात्रता निकष, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये सविस्तर दिलेली आहे. MahaGenco Recruitment 2026 Apply Offline करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
MahaGenco Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MMRDA Bharti 2026 तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| General Manager (F&A) – 3 Post Asst. General Manager (F&A) – 3 Post Sr. Manager (F&A) – 9 Post Manager (F&A)- 4 Post Dy. Manager (F&A) – 2 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 20 February 2026 to 20 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| Open Category – Rs.800 + GST Reserved Category – Rs.600 + GST दिव्यांग (PwBD) – Nill |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| General Manager – 48 वर्षे AGM / Sr. Manager / Manager – 40 वर्षे Deputy Manager – 38 वर्षे MahaGenco कर्मचारी – 57 वर्षांपर्यंत राखीव प्रवर्ग / EWS – 5 वर्षे सूट सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| General Manager – Rs.1,24,995 ते Rs.2,56,755 Assistant General Manager – Rs.1,02,890 ते Rs.2,28,420 Senior Manager – Rs.97,220 ते Rs.2,09,445 Manager – Rs.73,580 ते Rs.1,66,555 Deputy Manager – Rs.54,505 ते Rs.1,42,050 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| मुंबई, महाराष्ट्र |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) 👉HR01, HR02, HR03 पदांसाठी अर्जाची हार्ड कॉपी पाठवणे आवश्यक |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ GM / AGM / Sr. Manager – Assessment Centre Test + Interview ✔ Manager / Dy. Manager – Online Test + Document Verification + Interview |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| General Manager (F&A): CA / ICWA Final + Finance/Accounts/Audit मध्ये 10 वर्षे अनुभव (किमान 3 वर्षे Sr. Manager किंवा समकक्ष पदावर) Assistant General Manager (F&A): CA / ICWA Final + 8 वर्षे अनुभव (किमान 2 वर्षे Manager किंवा समकक्ष) Senior Manager (F&A): CA / ICWA Final + 5 वर्षे अनुभव (किमान 2 वर्षे Dy. Manager किंवा समकक्ष) Manager (F&A): CA / ICWA Final + 1 वर्ष संबंधित अनुभव Deputy Manager (F&A): Inter CA / ICWA or MBA (Finance) / M.Com + Inter CA/ICWA साठी 1 वर्ष अनुभव / MBA(Finance)/M.Com साठी 3 वर्ष अनुभव 👉 अचूक पात्रता पदनिहाय जाहिरातीत तपासावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- MahaGenco च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- Recruitment / Careers सेक्शन ओपन करा.
- Online Application Form लिंकवर क्लिक करा.
- वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व अनुभव भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क Online पद्धतीने भरा.
- फॉर्म Submit करा व प्रिंटआउट घ्या.
- HR01, HR02, HR03 पदांसाठी अर्जाची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर पोस्टने पाठवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. MahaGenco Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 या भरतीद्वारे एकूण 21 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Q2. MahaGenco Recruitment 2026 साठी अर्ज कसा करायचा?
👉 उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन Online अर्ज करायचा आहे. काही पदांसाठी अर्जाची हार्ड कॉपी पाठवणे आवश्यक आहे.
Q3.अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
👉 20 मार्च 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
Q4.या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 General Manager ते Manager पदांसाठी CA / ICWA Final, तर Deputy Manager पदासाठी Inter CA / ICWA किंवा MBA (Finance) / M.Com आवश्यक आहे.
Q5.वयोमर्यादा किती आहे?
👉 पदनिहाय वयोमर्यादा 38 ते 48 वर्षे असून राखीव प्रवर्ग व MahaGenco कर्मचाऱ्यांना शासन नियमांनुसार सूट आहे.
Q5.अर्ज शुल्क किती आहे?
👉 Open प्रवर्गासाठी ₹800 + GST आणि Reserved प्रवर्गासाठी ₹600 + GST आहे. Divyang उमेदवारांसाठी शुल्क नाही.





