Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

India Post Mumbai Bharti 2026: Skilled Artisan पदांच्या 11 जागा | Apply Online

  • March 07, 2026
  • 1 min read
India Post Mumbai Bharti 2026: Skilled Artisan पदांच्या 11 जागा | Apply Online

Mail Motor Service Mumbai Bharti 2026 :

Mail Motor Service Recruitment 2026 : भारतीय टपाल विभागामार्फत मुंबई येथे Mail Motor Service, Worli अंतर्गत Skilled Artisan (Group-C) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत MV Mechanic, Electrician, Turner, Welder, Tyreman आणि Blacksmith या पदांसाठी एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने 31 मार्च 2026 पूर्वी सादर करावा. या भरतीसाठी 10वी पास व संबंधित ट्रेडमध्ये ITI पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला Mail Motor Service भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Senior Manager, Mail Motor Service, 134-A, S. K. Ahire Marg, Worli, Mumbai – 400018.

Mail Motor Service Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IDBI Bank Limited 2026 तसेच Chief Quality Assurance Establishment (MS) Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
MV Mechanic – 6 Post
MV Electrician – 1 Post
Turner – 1 Post
Welder – 1 Post
Tyreman – 1 Post
Blacksmith – 1 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
20 February 2026 to 31 March 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
General / OBC / EWS : Rs.100/-
SC / ST / PwBD / महिला / Ex-Servicemen : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्षे ते 30 वर्षे (SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट.)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.19,900/- ते Rs.63,200/- (Level 2 – 7th CPC Pay Matrix)
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
Mumbai
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Trade Test
Document Verification
शैक्षणिक पात्रता (Qualification):
10th Pass
✔ संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र
मोटर व्हेईकल मेकॅनिक पदासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.indiapost.gov.in
2️⃣ अधिकृत नोटिफिकेशन डाउनलोड करा
3️⃣ अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.
4️⃣ आवश्यक माहिती भरून घ्या.
5️⃣ आवश्यक कागदपत्रे जोडावी.
6️⃣ स्पीड पोस्टद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. India Post Mumbai Bharti 2026 साठी शेवटची तारीख काय आहे?

👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे.

Q2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 10वी पास व संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक आहे.

Q3.या भरतीमध्ये किती पदे आहेत?

👉 एकूण 11 पदे भरली जाणार आहेत.

Q4. अर्ज कसा करायचा?

👉 अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्पीड पोस्टद्वारे करावा लागेल.

    Share this job