Maha Job Hub

सरकारी भरती

India Post GDS Bharti 2026: 28740 पदांची मेगा भरती | महाराष्ट्र 3553 जागा

  • February 03, 2026
  • 1 min read
India Post GDS Bharti 2026: 28740 पदांची मेगा भरती | महाराष्ट्र 3553 जागा

India Post GDS Bharti 2026:

India Post GDS Bharti 2026: भारतीय डाक विभाग (India Post – Bharatiya Dak Vibhag) मार्फत ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ब्रांच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) व डाक सेवक पदांसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण 21,413 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पासून सुरू होणार असून 14 फेब्रुवारी 2026 ही अंतिम तारीख आहे.

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांच्या मेरिट लिस्टच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना BPM पदासाठी ₹12,000 तर ABPM/डाक सेवक पदासाठी ₹10,000 मानधन दिले जाईल. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा व भरतीसंबंधित सर्व अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्यावी.

India Post GDS Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Bombay High Court Bharti 2026 तसेच SBI CBO Bharti 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
ग्रामीण डाक सेवक (GDS) [ शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM), डाक सेवक ] – 28740 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
31 January 2026 to 14 February 2026
परीक्षा शुल्क (Application Fees):
Other Candidates – Rs. 100/-
महिला उमेदवार / SC / ST / PwBD / Transwomen – Nill
The examination fee is non-refundable.
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्ष ते 40 वर्ष (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे, PwD: +10 वर्षे)
वेतनश्रेणी (Pay Scale):
BPM: Rs.12,000/- to Rs.29,380/-
ABPM / Dak Sevak: Rs.10,000/- to Rs.24,470
/-
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
कोणतीही परीक्षा नाही.
10वीच्या गुणांवर आधारित सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
10th Pass
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – indiapost.gov.in/gdsonlineengagement
2️⃣ New Registration करून Registration Number मिळवा
3️⃣ Registration Number/Password ने Login करा
4️⃣ अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा
5️⃣ फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
6️⃣ अर्ज फी भरा (लागू असल्यास)
7️⃣ फॉर्म Submit करून प्रिंट/पीडीएफ जतन करा

👉 अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.

अशाच नवीन सरकारी आणि खाजगी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. India Post GDS Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉 या भरतीअंतर्गत देशभरात एकूण 21,413 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.
👉 त्यापैकी महाराष्ट्र राज्यात एकूण 3,553 पदे भरण्यात येणार आहेत.

Q2. या भरतीसाठी कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?

👉 Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak (GDS) ही पदे उपलब्ध आहेत

Q3. शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण (SSC Pass) असणे आवश्यक आहे.

Q4. वयोमर्यादा किती आहे?

👉 उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गांना शासन नियमांनुसार सवलत मिळेल.

Q5. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

👉 अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पासून सुरू असून 14 फेब्रुवारी 2026 ही शेवटची तारीख आहे.

    Share this job