IDBI Bank Limited Recruitment 2026: Assistant Manager व Junior Assistant Manager 1300 जागांसाठी भरती

IDBI Bank Limited Bharti 2026:
IDBI Bank Limited Recruitment 2026 : IDBI Bank Limited अंतर्गत Assistant Manager (Grade ‘A’) आणि Junior Assistant Manager – Grade ‘O’ (JAM) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 1300 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 8 March 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट www.idbibank.in आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 19 March 2026 आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला IDBI Bank Limited भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
IDBI Bank Limited 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MAFSU Recruitment 2026 तसेच DSSSB Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Assistant Manager (Grade ‘A’) – 200 Post Junior Assistant Manager (Grade ‘O’ (JAM)) – 1100 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 8 March 2026 to 19 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| Other Categories : Rs.1050/- SC / ST / PwBD : Rs.250/- |
| वयोमर्यादा(Age Limit): |
|---|
| 20 वर्ष ते 25 वर्ष (SC/ST : +5 वर्ष, OBC : +3 वर्ष, PwBD : +10 वर्ष, Ex-Servicemen : नियमांनुसार) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ 6.14 to 6.50 lakhs (Class A cities) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Online Written Exam ✔ Personal Interview ✔ Document Verification |

| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Assistant Manager (Grade ‘A’) : कोणतीही पदवी+ 2 वर्षाचा अनुभव ✔ Junior Assistant Manager (JAM – Grade ‘O’): कोणतीही पदवी General / OBC / EWS: किमान 60% Marks आवश्यक SC / ST / PH: किमान 55% Marks आवश्यक 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा (Short Notification) येथे क्लिक करा (जाहिरात क्र. १) येथे क्लिक करा (जाहिरात क्र. २) |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.idbibank.in
2️⃣ Careers सेक्शनमध्ये जा..
3️⃣ IDBI Bank Recruitment 2026 लिंकवर क्लिक करा.
4️⃣ ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा.
5️⃣ आवश्यक कागदपत्र Upload करून शुल्क भरा.
6️⃣ Final Submit करून अर्जाची प्रिंट घ्या.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. IDBI Bank Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
👉 या भरतीमध्ये एकूण 1300 जागा आहेत.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2026 आहे.
Q3. अर्ज कशा पद्धतीने करायचा?
👉 अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
Q4. नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
👉 नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.





