DSSSB Recruitment 2026 : 911 जागा | Legal Assistant, AE, JE & ASO पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

DSSSB Bharti 2026:
DSSSB Recruitment 2026: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) मार्फत Combined Recruitment 2026 अंतर्गत Legal Assistant, Assistant Engineer (Civil), Junior Engineer (Civil) आणि Grade-II (GNCTDSS) / Assistant Section Officer या पदांसाठी एकूण 911 रिक्त जागांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती Government of NCT of Delhi अंतर्गत विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://dsssbonline.nic.in/आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 25 March 2026 आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला DSSSB भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MahaGenco Bharti 2026 तसेच MMRDA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Legal Assistant – 10 Post Assistant Engineer (Civil) – 33 Post Junior Engineer (Civil) – 281 Post Grade-II (GNCTDSS) / Assistant Section Officer – 587 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 24 February 2026 to 25 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| General / OBC / EWS : Rs.100/- SC / ST / PwBD / महिला / Ex-Serviceman : Nill |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 18 वर्षे ते 35 वर्षे (पदानुसार) SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट. 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Legal Assistant, Junior Engineer (Civil) : Rs.35,400/- ते Rs.1,12,400/- Assistant Engineer (Civil), Grade-II (GNCTDSS) / Assistant Section Officer : Rs.44,900/- ते Rs.1,42,400/- 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| दिल्ली |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Legal Assistant & ASO – Two Tier Exam ✔ AE Civil & JE Civil – One Tier Exam ✔ Document Verification |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Legal Assistant – Law Degree + संबंधित अनुभव ✔ Assistant Engineer (Civil) – Civil Engineering Degree ✔ Junior Engineer (Civil) – Civil Engineering Degree / Diploma + अनुभव ✔ Assistant Section Officer / Grade-II – कोणत्याही शाखेतील Bachelor Degree 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ DSSSB च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2️⃣ New Registration करून User ID व Password तयार करा.
3️⃣ Login करून संबंधित पोस्टसाठी Apply Online वर क्लिक करा.
4️⃣ वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व पोस्ट प्रेफरन्स भरा.
5️⃣ फोटो व सही अपलोड करा.
6️⃣ अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
7️⃣ Final Submit करून अर्जाची प्रिंट घ्या.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. DSSSB भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 911 जागा आहेत.
Q2. DSSSB भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
👉 25 मार्च 2026.
Q3.DSSSB भरती 2026 साठी नोकरीचे ठिकाण काय आहे?
👉 दिल्ली (Delhi).
Q4. DSSSB भरती 2026 साठी अर्ज पद्धत कोणती आहे?
👉 फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.





