धुळे मनपा आरोग्य विभाग भरती 2026 : Pharmacist, Nurse, Dai, Lab Assistant पदांसाठी भरती | Last Date 13 March

Dhule Mahanagarpalika Bharti 2026 :
धुळे मनपा Recruitment 2026: धुळे महानगरपालिका (Dhule Mahanagarpalika) च्या वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये 35 कंत्राटी पदांसाठी भरती 2026 जाहीर झाली आहे. औषध निर्माता, प्रयोगशाळा तज्ञ, लॅब असिस्टंट, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, परिचारिका, ए.एन.एम, अन्न निरीक्षक, ड्रेसर, दाई इत्यादी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ०२ मार्च २०२६ पासून सुरू होत असून शेवटची तारीख १३ मार्च २०२६ आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 13 March 2026 आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला धुळे मनपा भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Dhule Mahanagarpalika Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MAFSU Recruitment 2026 तसेच DSSSB Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त, धुळे महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत, पहिला मजला, मालमत्ता कर विभाग, धुळे – 424001
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| औषध निर्माता – 5 Post प्रयोगशाळा तज्ञ – 3 Post लॅब असिस्टंट – 2 Post सार्वजनिक आरोग्य परिचारिका – 3 Post परिचारिका – 7 Post ए.एन.एम. – 1 Post अन्न निरीक्षक – 1 Post ड्रेसर – 3 Post दाई – 10 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 2 March 2026 to 13 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| कोणतेही अर्ज शुल्क नाही. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| खुला प्रवर्ग : 38 वर्ष आरक्षित प्रवर्ग : 43 वर्ष |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ औषध निर्माता, प्रयोगशाळा तज्ञ, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, परिचारिका, अन्न निरीक्षक – Rs. 23,485/- ✔ लॅब असिस्टंट, ए.एन.एम., ड्रेसर – Rs. 22,485/- ✔ दाई – Rs. 20,985/- |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| धुळे |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑफलाइन (Offline) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Qualifying Exam च्या अंतिम वर्षातील गुणांच्या टक्केवारीनुसार Proportion काढून 100 गुणांवर गुणांकन. 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ औषध निर्माता – B.Pharmacy / Pharmacy पदवी ✔ प्रयोगशाळा तज्ञ – B.Sc (Science) + DMLT ✔ लॅब असिस्टंट – B.Sc (Science) + DMLT ✔ सार्वजनिक आरोग्य परिचारिका – GNM / B.Sc Nursing + Nursing Council Registration ✔ परिचारिका (Staff Nurse) – GNM / B.Sc Nursing + Maharashtra Nursing Registration ✔ ANM – ANM Course Pass + Registration ✔ अन्न निरीक्षक – Pharmacy / Chemistry / Food Science पदवी ✔ ड्रेसर – 10वी उत्तीर्ण + Dresser Course ✔ दाई – 7वी उत्तीर्ण + Dai Training Course 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| Temporary |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटवरून अर्ज नमुना डाउनलोड करा – https://dhulecorporation.org → Recruitment सेक्शनमधून
2️⃣ अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा.
3️⃣ आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
4️⃣ पासपोर्ट साईज फोटो लावावा.
5️⃣ अर्ज हार्डकॉपी स्वरूपात जमा करावा.
6️⃣ अंतिम तारखेपूर्वी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करणे आवश्यक.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. धुळे महानगरपालिका भरती अर्ज ऑफलाईन आहे का?
👉 हो, अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. धुळे महानगरपालिका कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावा.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
👉 13 मार्च 2026.
Q3. नोकरीचे ठिकाण काय आहे?
👉 धुळे महानगरपालिका, धुळे, महाराष्ट्र.
Q4. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉 शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
Q4. ही नोकरी कायमस्वरूपी आहे का?
👉नाही, ही भरती कंत्राटी स्वरूपात आहे.





