CSIR IICB MTS Bharti 2026: 10वी पासवर सरकारी नोकरी | 08 जागांसाठी भरती | Apply Online

CSIR IICB Multi-Tasking Bharti 2026:
CSIR IICB Multi-Tasking Recruitment 2026 : केंद्रीय सरकारी संस्थेमध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सीएसआयआर – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी (CSIR-IICB), कोलकाता यांनी Multi Tasking Staff (MTS) पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://iicb.res.in/आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 28 March 2026 आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला CSIR IICB MTS भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
CSIR IICB Multi-Tasking Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी NFSU Recruitment 2026 तसेच Chief Quality Assurance Establishment (MS) Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Multi Tasking Staff (MTS) – 8 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 5 March 2026 to 4 April 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| General / OBC / EWS : Rs.500/- SC / ST / PwBD / महिला / Ex-Servicemen : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 18 वर्षे ते 25 वर्षे (SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट.) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.18,000/- to Rs.56,900/- 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| कोलकाता |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ OMR / Computer Based Objective type multiple choice exam ✔ Document Verification |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ 10th Pass ✔ 12वी पास उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते. 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.iicb.res.in
2️⃣ Recruitment / Career सेक्शन उघडा.
3️⃣ MTS Recruitment 2026 लिंकवर क्लिक करा.
4️⃣ नवीन रजिस्ट्रेशन करा.
5️⃣ अर्ज फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6️⃣ Final Submit करून अर्जाची प्रिंट घ्या.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. CSIR IICB MTS Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
👉 उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे.
Q2. या भरतीसाठी किती जागा आहेत?
👉 एकूण 08 जागा आहेत.
Q3.अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
👉 04 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे.
Q4. वेतन किती मिळणार?
👉 ₹18,000 ते ₹56,900 प्रति महिना.
Q4. निवड प्रक्रिया काय आहे?
👉 OMR / Computer Based Objective type multiple choice exam आणि Document Verification.





