BMC Recruitment 2026 : आपला दवाखाना येथे वैद्यकीय अधिकारी (MBBS) भरती | ऑनलाईन अर्ज सुरू

BMC Bharti 2026 :
BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सार्वजनिक आरोग्य खात्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक MBBS पदवीधर उमेदवारांनी दिनांक ११ मार्च २०२६ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत Google Form द्वारे ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला BMC भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
BMC Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MPSC Group A Recruitment 2026 तसेच MADC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| वैद्यकीय अधिकारी (MBBS) |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 11 March 2026 ते 25 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 70 वर्षापर्यंत |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.90,000/- Per Month |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| मुंबई |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Document Verification 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ MBBS पदवी (मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / विद्यापीठातून) 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कंत्राटी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ Google Form लिंक उघडा: 👉 https://forms.gle/1WZLMYcGQ6K4yg7b9
2️⃣ जाहिरातीचा तपशील आधी वाचा
3️⃣ Google Form मध्ये सर्व माहिती अचूक भरा – नाव, शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक माहिती इ.
4️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (MBBS प्रमाणपत्र, ओळखपत्र इ.)
5️⃣ Form Submit करा आणि Confirmation नोंद ठेवा.
6️⃣ ई-मेल नियमित तपासत राहा – निवड झाल्यास ई-मेलवरच कळवले जाईल.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. BMC आपला दवाखाना MBBS भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
👉 MBBS पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इतर पात्रता अटींसाठी अधिकृत लिंक पहावी.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
👉 25 मार्च 2026.
Q3. नियुक्तीचा कालावधी किती असेल?
👉 प्रथमतः १७९ दिवस (सुमारे सहा महिने). काम समाधानकारक असल्यास कंत्राटी तत्त्वावर पुढे पुनर्नियुक्ती होऊ शकते.
Q4. नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
👉 मुंबईतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रे, जसे-जसे ते कार्यान्वित होतील त्यानुसार नियुक्ती दिली जाईल.
Q4. लेखी परीक्षा होणार का?
👉 नाही. कागदपत्र पडताळणीनंतर रिक्त पदानुसार थेट नियुक्ती दिली जाईल.





