AIIMS Nursing Officer Bharti 2026 (NORCET-10) : 2551 Vacancies | Apply Online, Eligibility, Salary

Nursing Officer Group-B Bharti 2026:
Nursing Officer Recruitment 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली मार्फत Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-10) 2026 आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेद्वारे देशभरातील विविध AIIMS संस्थांमध्ये Nursing Officer (Group-B, Level-7) पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://www.aiimsexams.ac.in आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 16 March 2026 आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला Nursing Officer भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
- Stage-I (Preliminary) – 11 April 2026
- Stage-II (Mains) – 30 April 2026
- Admit Card Date: 08 April 2026
Nursing Officer Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी DSSSB Recruitment 2026 तसेच MMRDA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Nursing Officer – 2551 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 24 February 2026 to 16 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| General / OBC : Rs.3000/- SC / ST / EWS : Rs.2400/- PwBD : Nill |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 18 वर्षे ते 30 वर्षे ( SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे) शासन नियमानुसार सूट लागू |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.44,900/- ते Rs.1,42,400/-(7वा वेतन आयोगानुसार) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All India |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Stage-I : NORCET Preliminary (CBT) ✔ Stage-II : NORCET Mains (CBT) ✔ Document Verification |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ B.Sc Nursing / B.Sc (Hons.) Nursing / Post Basic B.Sc Nursing किंवा ✔ GNM डिप्लोमा + किमान 2 वर्षांचा अनुभव ✔ State/Indian Nursing Council मध्ये नोंदणी आवश्यक |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – aiimsexams.ac.in
2️⃣ NORCET-10 लिंक क्लिक करा.
3️⃣ नोंदणी करा.
4️⃣ फॉर्म भरा व कागदपत्रे अपलोड करा.
5️⃣ परीक्षा शुल्क भरा (लागू असल्यास).
6️⃣ अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. NORCET म्हणजे काय?
👉 Nursing Officer पदासाठी घेण्यात येणारी Common Eligibility Test.
Q2. परीक्षा Online आहे का?
👉 होय, CBT पद्धतीने.
Q3.महिलांसाठी आरक्षण आहे का?
👉 होय, 80% जागा महिलांसाठी.





